¡Sorpréndeme!

Mumbai News | एका षटकाचा सामना, खेळाडूंना पेट्रोल, डिझेल, सिलेंडरचं बक्षीस मिळणार | Sharad Pawar

2022-04-15 123 Dailymotion

देशातील महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात महागाई चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची खासियत अशी की, या स्पर्धेत महिला आणि पुरुषांचे ओव्हर आर्म क्रिकेट सामने हे फक्त एका षटकाचेच होतील. विजयी संघाला २५ लीटर पेट्रोल आणि उत्कृष्ट खेळाडूला १ सिलेंडरसारख्या वस्तू बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत.

#MumbaiNews #SharadPawar #NCP #Sakal #SupriyaSule #AjitPawar #SharadPawarLive #NarendraModi #FuelPrices